घरCORONA UPDATECoronavirus Update: राज्यात आज ७७१ नवीन रुग्ण; तर ३५ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: राज्यात आज ७७१ नवीन रुग्ण; तर ३५ जणांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात ७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे, मनपा यांची आय सी एम आर यादीनुसार एकूण आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४,५४१ झाली आहे. आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -