घरदेश-विदेशLive Update : कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी - तानाजी सावंत

Live Update : कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी – तानाजी सावंत

Subscribe

कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी – तानाजी सावंत


कर्नाटकात विधिमंडळात झालेल्या ठरावाचा निषेध करतो – अजित पवार

- Advertisement -

डॉ. अनाहिता पांडोळे यांना रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज


जयंत पाटलांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

- Advertisement -

2022 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित

कोकणातील कादंबरीकार प्रवीण बांदेकरांना पुरस्कार


दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या घराची सुरक्षा वाढवली


भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचा विधानभवनात मोर्चा


ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची तब्येत बिघडली

विधानभवनात थेट रुग्णालयात दाखल

श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल

सुरुवातीला प्राथमिक केंद्रात नेलं, तिथून रुग्णालयात हलवलं

प्रकृती स्थिर असल्याची माहिती


सुनावणीच्या आदल्या दिवशी आफताबने जामीन अर्ज घेतला मागे


नवनीत राणा जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी पुढील सुनावणी २८ जानेवारीला


लोकसभेत मास्कसक्ती, अध्यक्ष ओम बिर्लांकडून निर्देश

लोकसभेत सर्व सदस्यांनी मास्क घालणे बंधनकारक


नागपूर खंडपीठाकडून भूखंड प्रकरणात एकनाथ शिंदेंना दिलासा

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशावर समाधान

पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार


माजी खासदार निलेश राणे हातीवले टोलनाक्यावर

हातीवले टोलनाक्याचा मुद्दा तापला


आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी


शिंदे सरकारचं राज्य औटघटकेचं- संजय राऊत

सीबीआय महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का

फायलिंगची लढाई सुरू झाली तर महागात पडेल

स्वार्थी आणि बेईमान लोक सोडून जातात, म्हणजे पक्ष संपला नाही

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार, काळ्या दगडावरची रेघ


पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार


राज ठाकरे उद्या एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर

राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासबोत बैठक, तानाजी सावंत यांची माहिती

महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

मास्क सक्ती, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाचणी बंधनकारक होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -