घरव्हिडिओआमदार खोटे आहेत काय?; बच्चू कडू संतापले

आमदार खोटे आहेत काय?; बच्चू कडू संतापले

Related Story

- Advertisement -

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. मात्र दुसरीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिलेल्या सरकारमधील मंत्र्यांसमोरच परखडपणे सवाल उपस्थित केले.

- Advertisement -