घरदेश-विदेशLive Update : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शीख व्यक्तीची गोळी झाडून हत्या

Live Update : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शीख व्यक्तीची गोळी झाडून हत्या

Subscribe

25/6/2023 19:11:16 पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शीख व्यक्तीची गोळी झाडून हत्या


25/6/2023 18:51:6 तेलंगणाचं मंत्रिमंडळ उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

- Advertisement -

25/6/2023 18:44:21 पुणे-सोलापूर महामार्गावर ३ वाहनांचा अपघात


25/6/2023 18:31:34 समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार करु – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

विदर्भात ४० हजार कोटींची गुंतवणूक आणली


25/6/2023 17:45:23 उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात खासगी कार शिरली 


दापोलीत ट्रक-जीपचा भीषण अपघात

चौघांचा मृत्यू, पाच जण जखमी

पाच जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू


मुंबईतील विलेपार्लेमध्ये इमारतीचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू

नानावटी रुग्णालयाजवळील सेंट ब्राझ रोडवर इमारतीचा भाग कोसळला

मुसळधार पावसामुळे आज इमारतीचा भाग कोसळ्याण्याची दुसरी घटना घडली


पुण्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस


मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, आषाढी वारीच्या तयारीचा घेणार आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जूनला भोपाळ स्टेशनवरून 5 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार


मुंबईतील विद्याविहार येथील दुमजली इमारतीचा भाग खचला

इमारतीत दोन जण अडकल्याची भीती


राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके 27 जूनला बीआरएसमध्ये प्रवेश करणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार

 


केसीआर यांना हेलिक़प्टरमधून पुष्पवृष्टी करता येणार नाही

विठ्ठलाच्या दर्शनानंतर केसीआर तुळजाभवानीचं दर्शन घेणार


मुंख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी

एकनाथ शिंदेंकडून मुंबईतल्या मिलन सबवेची पाहणी

मिलन सबवेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना


जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात

वायूगळती होण्याची भीती असल्याने स्थानिक यंत्रणा हायअलर्टवर


पश्चिम बंगालमध्ये मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरधार धडक

दोन्ही गाड्या रेल्वे रुळावरच पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही


पहिल्याच पावसात परशुराम घाटात दगड कोसळली

परशुराम घाटातील एक लेन सुरळीत सुरू


भारतीय हवामान विभागाकडून मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी

रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -