घरदेश-विदेशLive Update : ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या पीएवर CBIकडून गुन्हा दाखल

Live Update : ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या पीएवर CBIकडून गुन्हा दाखल

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या पीएवर CBIकडून गुन्हा दाखल

मिळकतीपेक्षा 36 टक्के बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा सीबीआयचा आरोप

- Advertisement -

इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजा संघातून बाहेर

शारीरिक दुखापतीमुळे दोघांनीही दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली

- Advertisement -

हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जडेजाच्या हाताला झाली होती दुखापत

के. एल. राहुलच्या उजव्या बाजूच्या क्वाड्रिसिप्समध्ये दुखत असल्याची तक्रार

भारत वि. इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार


नथुराम गोडसेंच्या गोळीने गांधीची हत्या नाही – रणजीत सावरकर

रणजीत सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या दाव्याने खळबळ

कपूर आयोगाप्रमाणे दुसरा आयोग नेमून दडवून ठेवलेले पुरावे बाहेर काढण्याची रणजीत सावकरांची मागणी


धाराशीव लोकसभा, विधानसभेचं नाव उस्मानाबादच

निवडणूक आयोगाचे आदेश

2026 नंतर मतदारसंघाचं नामांतर होणार


राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान

यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश

कुमार केतकर, वंदना चव्हाण, प्रकाश जावडेकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधर आणि नारायण राणे यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल 2024 रोजी संपत आहे.


रवींद्र वायकर ईडी कार्यालयात दाखल

जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरण


एनसीपी आमदार अपात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या- कोर्ट

15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षाना आमदार अपात्रता करणाचा निकाल द्यावा लागणार

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली


ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी रवाना

मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले रवींद्र वायकर हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत

सध्या ते ईडी कार्यालयाकडे जाण्यासाठी घरातून निघाले आहेत


ओबीसी नेत्यांची भुजबळांच्या बंगल्यावर 11 वाजता बैठक

ओबीसी न्याय हक्कासाठी भुजबळांच्या बंगल्यावर बैठक

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुढची दिशा ठरवली जाणार


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे घेणार राऊतांची मुलाखत

पुणे येथील जाधव ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूत कार्यक्रमात घेणार मुलाखत


येत्या आठवड्यात देशात सीएए लागू होणार-ठाकूर

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा

पश्चिम बंगालमधील एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर यांचं वक्तव्य


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणी जयंत पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी

अजित पवार गटातील आमदार अपात्र करण्याची याचिका


मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मथूरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद प्रकरणी

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शाह इदगाह सर्वेक्षण स्थगितीवर आज सुनावणी अपेक्षीत


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी

सकाळी 11 वाजता संवाद साधणार

भारत मंडपमध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन


मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -