घरदेश-विदेशLive Update : रोहित पवारांची 1 तारखेला ईडीकडून पुन्हा चौकशी

Live Update : रोहित पवारांची 1 तारखेला ईडीकडून पुन्हा चौकशी

Subscribe

रोहित पवारांची 1 तारखेला ईडीकडून पुन्हा चौकशी

काहीही झाले तरी झुकायचे नाही – रोहित पवार

- Advertisement -

11 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाच्या बाहेर

सकाळपासून सुरू होती रोहित पवारांची चौकशी

- Advertisement -

रोहित पवारांच्या समर्थनात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली


खिचडी घोटाळ्यात संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांना ईडीचे समन्स


गोरेगाव पश्चिमेतील राम मंदिर येथे दुकानांना भीषण आग

आगीत अनेक दुकाने जळून खाक

राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ लागलेल्या आगीमुळे मृणाल गोरे पुल वाहतुकीसाठी बंद


ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयाला ठोकले कुलूप

जळगावात आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांनी कुलूप ठोकल्याची माहिती

आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी 21 दिवसांपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरू

गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या उपोषणस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट न दिल्याने आदिवासी कोळी आंदोलक संतापले


साडे आठ तासांपासून रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

रोहित पवारांच्या चौकशीदरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड ईडी कार्यालयाबाहेर दाखल

तर सकाळपासून आमदार संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारा ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या प्रतिक्षेत


अजित पवार गटाकडून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण

अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडल्याने झाली मारहाण


पुण्यात मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

फुलांच्या वर्षावात मनोज जरांगेंचे पुण्यात स्वागत


गोरेगावमध्ये इमारतीत भीषण आग

इमारतीच्या वरच्या मजल्याला लागली आग

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू


मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा

आंदोलनाला तुर्तास कोणतीही कायदेशीर आडकाठी नाही


जरांगेच्या आंदोलनाला परवानगी न देण्याची होती गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

मोर्चाला परवानगी नसेल तर राज्य सरकारने नोटीस बजावावी

आंदोलन शांततेच्या मार्गाने योग्य त्या स्थळी व्हावं हे बघणं राज्य सरकारची जबाबदारी

आंदोलना दरम्यान मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारची


कार अपघातात ममतांच्या कपाळाला किरकोळ इजा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात

कार अपघातात ममता बॅनर्जींना किरकोळ दुखापत


मनोज जरांगेंना नोटीस द्या-हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

रोड ब्लॉक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी


जरागेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत दाखल याचिकेवर सुनावणी सुरू

हजारो वाहने मुंबईत आल्यावर वाहतूक कोंडी होईल

या मुख्य कारणासह दाखल केली होती याचिका


राज्य मंत्रीमंडळ 5 फेब्रवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिरात दर्शनाला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह सर्व मंत्री मंडळ श्रीरामाचे  दर्शन घेणार


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू

दोन्ही गटाचे आमदार विधान भवनात दाखल

खासदार अमोल कोल्हेंच्या साक्षीची उलट तपासणी होणार


पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक टीएमसी एकट्याने लढणार

देशभरात इंडिया आघाडीसोबत

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा


जरागेंविरोधात सदावर्तेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

आजच दुपारी अडीच वाजता तातडीची सुनावणी


आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल

चौकशी सुरू, कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर ठाण मांडून


रोहित पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडणार


रोहित पवार विधान भवनात दाखल झाले

छत्रपती शिवाजी महाराजांचे घेऊन येतो आणि नंतरच बोलतो

अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली


हॅाटेल ड्रायडंट येथून रोहित पवार ईडी विधानभवनाकडे रवाना

ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली


शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल

रोहित पवारांची आज ईडी चौकशी

रोहित पवारांच्या समर्थनार्थ आजोबा शरद पवार मैदानात


अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला

रात्रीच्या सुमारास झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता

दरम्यान, एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे


राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त


आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

बारामती अग्रो कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज चौकशी

राजकीय हालचालींना वेग


आज धाराशिवमध्ये ओबींसाचा एल्गार मेळावा

मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते प्रकाश शेंगडे राहणार उपस्थित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -