घरगणेशोत्सव 2023PHOTO रुपे बालगणेशाची.... बघा, बाप्पाच्या बालरूपातील विविध छटा

PHOTO रुपे बालगणेशाची…. बघा, बाप्पाच्या बालरूपातील विविध छटा

Subscribe

बाल्यावस्थेतील गणेशाची रुपं यंदाच्या गणेशोत्सवातही लक्ष्यवेधी ठरली. बाजारपेठेत बालगणेशाच्या वैविध्यपूर्ण मूर्तींना मोठी मागणी होती. फेटेधारी, शस्त्रधारी, सहाभुजा, मोदक अशा रुपांतील गणेशमूर्तींना लहानग्यांनी पसंती दिली.

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -