घरमहाराष्ट्रRam Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्याला राज ठाकरेंना खरंच निमंत्रण...

Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्याला राज ठाकरेंना खरंच निमंत्रण दिलंय का?

Subscribe

अयोध्या : अयोध्यात राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जावेवारीला होणार आहे. या प्रसंगी सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा त्याच प्रमाणे जगातील मोठ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.

अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण तापलं आहे. या सोहळ्यासाठी काही मोजक्याच राजियक व्यक्तींना निमंत्रण देण्यात आल्यामुळे नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं नाही त्यामुळे त्यांना अनेक टीका देखिल करण्यात आली आहे. मात्र राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा राजकिय वतृळात चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

महारष्ट्रातून या सोहळ्यासाठी मोजक्याच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंल नाही अशी चर्चा सुरू असतानाच त्यांना निमंत्रण देण्यात आल आहे, अशी माहिती समोर आलं आहे.

राज ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही, अशी माहिती एका वृत्त पत्रातने दिली होती. मात्र राम मंदिराच्या उद्‍घाटनाचे निमंत्रण राज ठाकरे यांना देण्यात आलं असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तींयांनी याबाबतची माहिती दिली असल्याने वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

- Advertisement -

22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगात रजिस्टर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण जाणार आहे. त्याच प्रमाणे गिरीष महाजन यांनी राठ ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याचं सांगितल आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या निटवर्तींयांनी राज ठाकरेंना अद्यापही निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती दिली आहे.

केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत राज ठाकरे यांच नाव असेल पण उद्धव ठाकरे यांच नाव नसेल. उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान आहे हे सर्वांना माहिती आहे. राम मंदीरावरून आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यामुळे केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत ते नसतील, मात्र यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश असेल. असं राज ठाकरे म्हणाले.

राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -