BREAKING

Lok Sabha 2024: ठाकरेंना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाचे वंशज; राऊतांचा थेट पंतप्रधानांवर हल्ला

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं. त्यावरुन आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटात या विधानाविरोधात प्रचंड संताप आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की,...

PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात

नवी दिल्ली : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कवाडे उघडून चार धाम यात्रा आज, शुक्रवारी सुरू होत आहे. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योतिर्लिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर हेलिकॉप्टरमधून...

Cricket : बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात शेफाली वर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार फलंदाज शेफाली वर्माने बांगलादेशविरुद्धच्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला 100वा सामना खेळण्यासाठी शेफाली बांगलादेशविरुद्ध सिल्हेटमध्ये मैदानात उतरली होती. मैदानावर पाऊल ठेवताच तिने मास्टर-ब्लास्टर क्रिकेटपटू...

नासलेल्या व्यवस्थेच्या परिवर्तनाचा नवा एल्गार!

-प्रदीप जाधव जीवनाची व्याख्या आणि जीवन जगण्याची कला ही प्रत्येकाची व्यक्तीपरत्वे भिन्न असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्यामुळे आपण का जगतो? कशासाठी जगतो? का जगावं? या प्रश्नांची उत्तरेसुद्धा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने वेगवेगळी मतमतांतरे आहेत. अनेक...
- Advertisement -

लोकप्रिय समाजवादी नेते यदुनाथ थत्ते

यदुनाथ थत्ते यांचा आज स्मृतिदिन. यदुनाथ थत्ते हे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि लोकप्रिय समाजवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला होता. तसेच राष्ट्र सेवादलासाठीही मोठे योगदान दिले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी...

एक अशक्य अंदाज!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या शरद पवार यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष हातून गेल्यावर शरद पवारांची आलेली ही प्रतिक्रिया सूचक अशीच आहे. सध्याचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षालाही...

वाणी ज्ञानेश्वरांची

देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥ मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांतरस शृंगाररसाला जिंकील व ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील. मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्हाठी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी...

राशीभविष्य : शुक्रवार १० मे २०२४

मेष - किरकोळ वाद घालण्यात वेळ फुकट जाईल. संयम ठेवा. खर्च वाढेल. धंद्यात तणाव वाढवू नका. प्रश्न कठीण नसेल. वृषभ - जुनी समस्या सोडवा. थोरा-मोठ्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. मान-प्रतिष्ठा मिळेल. मोठे आश्वासन मिळेल. मिथुन - नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. थकबाकी...
- Advertisement -