घरमुंबईनालासोपाऱ्यात भाजप महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

नालासोपाऱ्यात भाजप महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Subscribe

भाजपच्या नालासोपारा येथील महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची (३२) निर्घृण हत्या झाली आहे. वसई-विरार जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून रुपाली चव्हाण काम करत होत्या. नालासोपारा पश्चिम येथील तपस्या अपार्टमेंटमध्ये त्या राहत असून याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चव्हाण यांना इस्त्रीचे चटके आणि शॉक देऊन मारण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -