घरमुंबईदीपवीर सिद्धीविनायकाच्या चरणी!

दीपवीर सिद्धीविनायकाच्या चरणी!

Subscribe

बॉलीवूडमधील नवविवाहीत जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

बॉलीवूडमधील नवविवाहीत जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना त्या दोघांनीही गणरायाच्या चरणी मस्तक टेकले. दीपवीरचे लग्न याच महिन्यातील १४ तारखेला झाले होते. त्यानंतर त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी बंगळुरू तर २८ ला मुंबईमध्ये रिसेप्शन दिले.

- Advertisement -

वाचा : दीपवीरचं बंगळुरूमधलं रिसेप्शन

वाचा : दीपवीरचा रिसेप्शन सोहळा बंगळुरुमध्ये संपन्न

- Advertisement -

वाचा : ‘मुझे भाभी मत कहना’ ; सांगतेय दीपिका पदुकोण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -