घरमुंबईमालाडच्या मालवणी झोपडपट्टीला भीषण आग

मालाडच्या मालवणी झोपडपट्टीला भीषण आग

Subscribe

आगीमध्ये आतापर्यंत १० ते १२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

मालाडच्या मालवणी झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अळी तलाव भागातील झोपडपट्टीला आग लागली आहे. अग्निशनम दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र या आगीमध्ये आतापर्यंत १० ते १२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. मालवणी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरामध्ये आगीचे लोळ पसरले असून बघ्याची गर्दी झआली आहे.

मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला आग

मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला आग | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Sunday, 9 December 2018

- Advertisement -

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -