घरमुंबईवैद्यकीय आपातकालीन प्रशिक्षण शिबिर

वैद्यकीय आपातकालीन प्रशिक्षण शिबिर

Subscribe

पी डी हिंदुजा रुग्णालय अमेरिकन असोसिएशन ऑफ़ फिजिशियन या संस्थेच्या सहकार्याने वैद्यकीय आपातकालीन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -