घरमुंबईमुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

Subscribe

आज दुपारी घाटकोपरहून वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या गाडीला जागृती नगर स्थानकावर थांबवण्यात आले आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दुपारी घाटकोपरहून वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या गाडीला जागृती नगर स्थानकावर थांबवण्यात आले आहे. या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. मेट्रोची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी मेट्रो प्रशासन प्रयत्न केले आहेत. दरम्यान घाटकोपर मेट्रो स्थानकावरून वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक खोळंबले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -