मुंबई

मुंबई

गिरणी कामगारांच्या घरांसाठी भूखंड देण्यात शिवसेनेचा अडसर

गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याचा दावा करणार्‍या शिवसेनेने कामगारांच्या घरांसाठी महापालिकेच्या ताब्यातील भूखंड अदलाबदलीत म्हाडाला देण्याचा प्रस्ताव राखून ठेवला. विशेष म्हणजे यासाठी...

५० टीबी रुग्णांवर ‘बेडाक्युलीन’ चा यशस्वी उपचार

जोखमीच्या टीबी रुग्णांवर बिडाक्युलीनचा उपचार होणे गरजेचे असल्याचे जागतिक मार्गदर्शक तत्वे सांगतात. रुग्ण रुग्णालयात थांबण्यास तयार नाही, तर ओपीडीत दररोज रुग्णांवर उपचार करण्याचे डॉक्टरांसमोर...

अण्णांनी उत्तम अभिनय केला – जितेंद्र आव्हाड

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राळेगणसिद्धी येथे सात दिवस जे उपोषण केले ते बनावट असल्याचे खोचक ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
- Advertisement -

महिला बचत गटाचे काम खासगी कंपनीने हिरावले

उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर बिले वाटपाचे काम महिला बचत गटांना देण्यात आले होते. मात्र आता हे काम खासगी कंपनीला ७ पटीपेक्षा जास्त दराने...

वर्सेावा परिसरात १२५ अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

अंधेरीतील वर्सोवा ते लोखंडवाला या परिसराना जोडणाऱ्या पुलाचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले. या पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात...

ठाण्यात वाहन चोरांकडून हस्तगत केल्यात १५० गाड्या

ठाण्यात सध्या वाहन चोरीचे प्रमाण वाढले असून आरोपी सर्रास वाहन चोरी करत आहेत. ठाण्यामधील वाहन चोरीच्या घटनांना आवळ घालण्याचे काम ठाणे पोलीस करत आहेत....

निलेश राणे यांची पुन्हा टीवटीव…शिवसेनेवर पुन्हा प्रहार

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर जोरदार टिका करणाऱ्या निलेश राणे यांनी आता पुन्हा एकदा ट्विटरवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनावाले सत्तेसाठी छातीवर अर्धे कमळ...
- Advertisement -

मनसे लावणार ५०० आदिवासी मुला- मुलींचे लग्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यानंतरही राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा लगीनघाई सुरु झाली आहे....

मुलीला दिले मेणबत्तीचे चटके, आईला अटक!

कुठलीही आई तिच्या पोटच्या लेकराला जीपवापाड जपते असं म्हणतात. आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारची ईजा होऊ नये यासाठी आई डोळ्याच तेल घालून त्यांचं रक्षण करत...

माहीममध्ये चिमुकलीची अपहरण करुन हत्या

पालकांसोबत फुटपाथवर झोपलेल्या एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करुन नंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे माहीम परिसरात घडली. हत्येपूर्वी या चिमुकलीवर लैंगिक...

भाभा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वांद्र्यातील के. बी. भाभा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तेथील उपहारगृह बंद करण्यात आल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज, गुरुवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत...
- Advertisement -

घाटकोपरमध्ये तोतया ‘क्लीन अप मार्शल’चा सुळसुळाट

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून 'क्लीन अप मार्शल' ही योजना राबविली जात आहे. मात्र अनेकदा या 'क्लीन अप मार्शल'बाबत अनेक तक्रारी येत...

आई – वडिलांनी सुखासाठी जन्म दिला; मुलगा दाखल करणार खटला

'मी माझ्या आई - वडिलांवर खूप प्रेम करतो. परंतु त्यांनी आपल्या आनंदासाठी मला जन्म दिला आहे', असे हास्यास्पद वक्तव्य एका मुंबईतल्या युवकाने केले आहे....

पाहा व्हिडिओ : गिअर म्हणून स्कूल बसमध्ये लाकडी बांबू! चालकाला अटक

स्कूल बस चालकाने गिअरच्या जागी लाकडी बांबू लावून बस चावण्याचा कारनामा केल्याचा धक्कादायक प्रकार काल, बुधवारी उघडकीस आला होता. पोदार इंग्लिश स्कूलच्या बस चालकाने...
- Advertisement -