मुंबई

मुंबई

Mumbai News: रस्ते, मेट्रो, विमान वाहतूकही कोलमडली; ओव्हरहेड वायरवर खांब कोसळल्यानं मध्य रेल्वे ठप्प

मुंबई: मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. या सर्व ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे...

Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी;सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात

Unseasonal Rain in Mumbai, Thane: मुंबई: ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत सकाळपासून सर्वत्र काळोख पसरला होता. आता या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात...

Lok Sabha 2024 : ऱ्हासाचे श्रेयसुद्धा शिंदेंना देताय का? आव्हाडांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

मुंबई : ठाणे शहराच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ....

Politics : जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांना पार्श्वभागाला…; मनसेचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपाने (BJP) केली होती, आम्ही नाही. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा...
- Advertisement -

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीरण झाले आहेत....

CBSE Board 10th Result 2024 : जाणून घ्या CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल; जाणून घ्या एका क्लिकवर…

मुंबई : अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थी cbseresults.nic...

Maharashtra Politics : पहिली सुपारी माझ्या नावाची, हा माझा विजय; सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, कळवा येथील सभेत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले...

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Cinema) ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचे निधन झालं आहे. त्यांचे मित्र आणि अभिनेते राजेश देशपांडे यांनी सतीश...
- Advertisement -

Raut Vs Shinde : शिंदे यांच्या तोंडास भाजपाचा भोंगा, संजय राऊतांची रोखठोक टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडास भाजपाचा भोंगा आहे आणि त्या भोंग्यातून रोज नवे आरोप ते माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात आजही पळपुट्यांची जमात…, संजय राऊतांची शिंदेंवर खोचक टीका

मुंबई : मोदी-फडणवीस-शहा हे `त्रिकूट’ विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या सात-आठ लोकांना अटक करणार होते. या `कटा’चा सुगावा लागताच नेसत्या...

Lok Sabha : ठाकरे काँग्रेसची भाषा बोलू लागलेत, बाळासाहेबांचे विचार कोणाकडे? एकनाथ शिंदेंचा सवाल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मात्र ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना...

Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात अवकाळी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना उकाडा असह्य (Maharashtra Weather) होताना दिसत आहे. मात्र आता नागरिकांना थोडा दिसाला मिळणार आहे....
- Advertisement -

Uddhav Thackeray Interview : त्यांची शिवसेना म्हणजे ‘एसंशिं’, मुख्यमंत्री शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

मुंबई : त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे...

Lok Sabha 2024 : तू इधर उधर की न बात कर…, अंबादास दानवेंचा बावनकुळेंवर पलटवार

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरून भाजपा आणि ठाकरे गटात कलगीतुरा रंगला आहे. भाजपाचे...

Uddhav Thackeray Interview : आम्ही दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : आम्ही दिल्लीतील खेचरांना कायमचे पाणी पाजू, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित...
- Advertisement -