घरमुंबईराज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी नामनिर्देशित करण्यासाठी १२ उमेदवारांची यादी सुपूर्द करणार आहेत. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या इच्छुकांच्या याद्या भल्यामोठ्या असून राष्ट्रवादीचे साधारण ३००, काँग्रेसचे ५० तर शिवसेनेचे १५ यांनी राज्यपालांच्या कोट्यातून वरच्या सभागृहात उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र तिनही पक्षातील चर्चेअंती प्रत्येक पक्षातून चार-चार उमेदवारांची नावे दिली जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेची संभाव्य यादी –

सुनिल शिंदे, माजी आमदार
सचिन अहिर, माजी मंत्री
मिलिंद नार्वेकर, सचिव
राहुल कनाल, युवा सेना
नितिन बानगुडे पाटील, उपनेते
अर्जुन खोतकर, माजी मंत्री
आदेश बांदेकर

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य यादी –

एकनाथ खडसे
आनंद शिंदे
उत्तमराव जानकर
रविकांत वर्पे
विजय भाम्बले

काँग्रेसची संभाव्य यादी – 

महेश मांजरेकर
उर्मिला मातोंडकर
मुझफ्फर हुसैन
हर्षवर्धन सपकाळ
मोहन जोशी
नसीम खान
सत्यजीत तांबे
सचिन सावंत
अतुल लोंढे
डी पी सावंत

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईकरांना मिळणार दिलासा; येत्या काही दिवसात सर्वांसाठी धावणार ट्रेन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -