घरमुंबईइंटरसिटी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

ऐन गर्दी आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. ही एक्सप्रेस मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते कोपरदरम्यान उभी असून त्यामुळे लोकलचा प्रवास खोळंबला आहे. दरम्यान, कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहिती लवकरच…

- Advertisement -

हेही वाचा –

वैद्यकीय प्रवेशात १० ते २० टक्के आरक्षण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -