घरफोटोगॅलरीPhoto : देसी बार्बी... आलियाच्या लूकवर चाहत्याची प्रतिक्रिया

Photo : देसी बार्बी… आलियाच्या लूकवर चाहत्याची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.सध्या आलिया तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन लूक शेअर करते. नुकतीच आलियाने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सुंदर साडी नेसली होती. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -