घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Session 2023 Live : विधान परिषदेचे कामकाज संपले

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विधान परिषदेचे कामकाज संपले

Subscribe

विधान परिषदेचे कामकाज संपले


पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपुरात

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले


विधानपरिषदेत ना. धों. महानोर यांच्या श्रद्धांजली वाहिली

- Advertisement -

कोर्टात केस असल्यामुळे निवडणुका लांबणीवर – देवेंद्र फडणवीस

बीएमसी निवडणूक घेण्याचा अधिकार सरकारचा नाही – देवेंद्र फडणवीस


बारसूतील रिफायनरी महाराष्ट्राच्या हितासाठी – देवेंद्र फडणवीस

बारसू रिफायनरीबाबत विधानपरिषदेत चर्चा


शहरी भागात दोन पोलीस ठाण्यांमधील अंतर हे 4 किमीपेक्षा अधिक असणार नाही

ग्रामीण भागात दोन पोलीस ठाण्यांमधील अंतर हे 10 किमीपेक्षा जास्त असणार नाही


ड्रग्ज पडकण्यावर सरकारचा अधिकाधिक भर- देवेंद्र फडणवीस

2022मध्ये बेपत्ता झालेल्या 80 टक्के महिला सापडल्या – देवेंद्र फडणवीस

या वर्षी मोक्का अंतर्गत 92 खटले -देवेंद्र फडणवीस


महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे प्रयत्न


विधानसभेचे अतिरिक्त कामकाज स्थगित झाले

नियमित कामकाजासाठी विधानसभा 11 वाजता सुरू होईल


बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर – देवेंद्र फडणवीस

गुन्हेगारांच्या यादीत महाराष्ट्र देशात 10 व्या क्रमांकावर – देवेंद्र फडणवीस


मुंबईत महिलांना सुरक्षित वाटते, देवेंद्र फडणवीसांची परिषदेत माहिती


विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात


पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -