[gallery ids="187844,187840,187841,187843,187845,187846,187847"]
घरफोटोगॅलरीPhoto: लॉकडाऊनमध्ये 'उम्मीदों की उडान' महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: लॉकडाऊनमध्ये ‘उम्मीदों की उडान’ written By Deepak Salvi May 26, 2020 4:08 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail २५ मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २५ मे रोजी देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी मुंबई विमानतळावर प्रवाशांची सोय लॉकडाऊनचे नियम पाळून करण्यात आली होती. (सर्व फोटो - दीपक साळवी) विमानसेवा सुरु होताच अडकून पडलेल्या प्रवाशांना आपल्या घरी जाण्याची संधी मिळाली. तब्बल दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली देशातंर्गत विमानसेवा २५ मे पासून पुन्हा सुरु झाली. मात्र, पहिल्याच दिवशी विमानसेवेचा फज्जा उडाला होता. अनेक विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना लॉकडाऊनमध्येच पुन्हा घरी जावे लागले होते. देशभरात विमाने सुरु करण्यात आले असले तरी पश्चिम बंगालमध्ये अद्याप सेवा सुरु झालेली नाही. तिथे २८ मे पासून विमान सेवा सुरु होईल. विमानतळावर शारिरीक अंतर पाळण्यासाठी अशापद्धतीने तयारी करण्यात आली होती. प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी टॅक्सी कंपनींची सेवा कामाला आली. विमानातील कर्मचारी अशापद्धतीने पीपीई किट घालून आपली सेवा देत होते. मागील लेखLockDown: मुलाच्या मृत्यूनंतर पित्याने दिले नाही जेवण, पंचायतीने दिली शिक्षा!पुढील लेखमरकज प्रकरण: ८३ विदेशी नागरिकांविरोधात १४ हजार पानांचे २० आरोपपत्र दाखल Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photos: तिसऱ्या टप्प्यातील मतदान; शरद पवार, नारायण राणेंसह ‘या’ दिग्गजांनी बजावला हक्क फोटोगॅलरी Photo : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील 10 मंत्री रिंगणात फोटोगॅलरी Lok Sabha 2024 : चौथ्या टप्प्यात 1710पैकी 360 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी होम डेकोरसाठी वापरा जुन्या साड्या Fashion Skin Care : घरच्याघरी बनवा हा आयुर्वेदिक फेसपॅक Fashion Coconut Water Toner : स्किन ग्लोइंगसाठी वापरा नारळ पाण्याचे टोनर Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी Yoga Tourism – योग पर्यटनाचा वाढता ट्रेंड मानिनी Weight Loss- झोप आणि वेट लॉसचे आहे कनेक्शन वेब स्टोरी मानिनी आयब्रो करताना वेदना होतात? फॉलो करा या टिप्स - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photos: तिसऱ्या टप्प्यातील मतदान; शरद पवार, नारायण राणेंसह ‘या’ दिग्गजांनी बजावला हक्क फोटोगॅलरी Photo : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील 10 मंत्री रिंगणात फोटोगॅलरी Lok Sabha 2024 : चौथ्या टप्प्यात 1710पैकी 360 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू