घर फोटोगॅलरी Photo : मुंबईत अंध बाळगोपाळांनी उत्साहात साजरा केला गोपाळकाला उत्सव

Photo : मुंबईत अंध बाळगोपाळांनी उत्साहात साजरा केला गोपाळकाला उत्सव

Subscribe

राज्यभरात उद्या मोठ्या उत्सव दहीहंडी सोहळा साजरा होणार आहे. यासाठी राज्यभरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून गोविंदा पथक देखील दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा राज्यात अनेक राजकीय दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अंध बाळगोपाळ सुद्धा मोठ्या उत्साहाने गोपाळकालाचा उत्सव साजरा करू लागले आहेत. मुंबईतील दादर येथील कमला मेहता शाळेतील अंध बाळगोपाळांनी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -