[gallery td_select_gallery_slide="slide" ids="9442,9432,9435,9436,9437,9438"]
घरफोटोगॅलरीनको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी नको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय written By Web Team June 22, 2018 7:53 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail शरिरावर असलेल्या अनावश्यक केसांचा बऱ्याचदा खूप त्रास होतो. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. त्याने खूप त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करायचा असेल तर ५ घरगुती उपाय करुन पहा. 1 या 6 मुली वयात आल्या की हॉर्मोन्स बदलामुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केस यायला सुरुवात होते. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर असणारे अनावश्यक केस काढण्यासाठी बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग केले जाते. या वॅक्सिंगमुळे खूप वेदना सहन कराव्या लागतात. शरीरावरील अनावश्यक केस नको असतील आणि वेदना नको असतील तर हे घरगुती उपाय नक्की करुन पहा. लिंबाचा रस आणि साखर या दोघांचे मिश्रण करुन ते गरम करा. त्यानंतर ते मिश्रण अनावश्यक केसांवर लावा.. बटाट्याचे तुकडे करा. मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करुन त्यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रम नको असलेल्या केसांना लावा. गुलाब जलमध्ये तुरटी मिक्स करुन हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. अंडे फोडून त्यामध्ये दूध आणि हळद मिक्स करा. हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. मागील लेखमहिलांसाठी मोफत ‘पॅरालिगल अभ्यासक्रम’पुढील लेख‘प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाका’ – रामदास कामत Web Teamhttps://www.mymahanagar.com/author/web-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Relationship वाणी ज्ञानेश्वरांची Recipe Mango Kheer Recipe: आंब्याची खीर Fashion Beauty Tips : ओठ मुलायम हवेत? वापरा या सोप्या टिप्स मानिनी Summer Health Care : उन्हातून आल्यावर थंड पाणी पिताय? तर सावधान Fashion Fashion Tips : या स्टायलिश Handbags असायलाच पाहिजे Religious ‘या ‘दोषामुळे श्रीकृष्णाच्या मुकूटात असते मोराचे पीस वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाचे आव्हान? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात