घरफोटोगॅलरीPhoto : राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, नेमकी चर्चा...

Photo : राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, नेमकी चर्चा कशावर?

Subscribe

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (ता.28 डिसेंबर) त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज भेट घेतली. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही सहावी भेट आहे. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या बैठकामागे राजकीय कारण आहे की? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 

- Advertisement -

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

 

- Advertisement -

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या वर्षभारातील ही सहावी भेट आहे. आज (ता28 डिसेंबर) दुपारी 12 वाजाच्या सुमारास ही भेट झाली.

 

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

 

आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे.

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

 

मात्र राज्यातील टोल प्रश्न आणि विकासकामांच्य संदर्भात एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

 

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 

MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde my mahanagar

यावेळी मनसे नेते आणि बाळा नांदगावकर देखील या उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -