[gallery ids="189133,189134,189135,189136,189137,189138,189139,189141"]
घरफोटोगॅलरीPhoto: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं written By Deepak Salvi May 30, 2020 9:14 PMPalghar Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील भागातील लोक आजही पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करतात. विकास झाला, विकास झाला... असे आपण म्हणतो. पण पालघरमध्ये गेल्यानंतर आपला विकास कसा आहे? याची आपल्याला लख्ख जाणीव होते. (सर्व फोटो - दीपक साळवी) मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार येथील भागात पाण्याच्या समस्येवर अजूनही सुटलेली नाही. येथील आदिवासी समाजाच्या महिला पाण्यासाठी दूरदूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पायपीट करतात. लहान मुलं विहरीवर चढून, धोका पत्करून पाणी काढतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? ज्यांच्याकडे बैलगाडीची सोय आहे, ते बैलगाडीवरून पाणी वाहण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्या मुक्या जनावरांनाही पाणी लागतंच की…. स्वातंत्र्यांच्या आपण कितीही गप्पा मारल्या तरी देशातील आदिवासी जनतेला स्वातंत्र्याचा लाभ कधी मिळणार? असा प्रश्न हे फोटो पाहिल्यावर पडतो. मागील लेखनाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्हपुढील लेखUnlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Fashion Hair Care – केसांसाठी कोणते तेल फायदेशीर Religious घरातील तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तु टिप्स Recipe Bread garlic stick : ब्रेड गार्लिक स्टिक मानिनी वयानुसार मुलांना शिकवा ही घरातील कामे Religious वाणी ज्ञानेश्वरांची Recipe ओल्या हरभऱ्याचा ठेचा वेब स्टोरी मानिनी कांद्यात आहे प्रोटिन्सचा खजिना - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्रातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… फोटोगॅलरी Photo : आयपीएल सामन्यात हैदराबादचा लखनऊवर विक्रमी विजय