घरगणेशोत्सव 2023Photo : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी

Photo : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी

Subscribe

मुंबई : केवळ मुंबई महाराष्ट्रच नव्हे तर, जगभरात ख्याती असलेला आणि तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पोलिसांनी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आरती झाल्यानंतर लालबागचा राजा मार्गस्थ झाला.

- Advertisement -

मुख्य दरवाजाजवळ येताच गुलाल आणि फुलांची उधळण करण्यात आली.

ठिकठिकाणी बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाल्याने रस्ता अगदी फुलून गेला होता.

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. तर, काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -