Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeफोटोगॅलरीPhoto : ब्लॅक साडीत आलियाच्या हटके पोझ

Photo : ब्लॅक साडीत आलियाच्या हटके पोझ

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतेच आलियाने ब्लॅक साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आलियाने सुंदर लूक केला आहे. चाहते तिच्या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.