घरफोटोगॅलरीPHOTO: अख्खं मंत्रिमंडळ गोपीनाथ गडावर; CM,DCM कडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

PHOTO: अख्खं मंत्रिमंडळ गोपीनाथ गडावर; CM,DCM कडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

Subscribe

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने आज मंगळवारी (5 डिसेंबर) अख्खं मंत्रिमंडळ बीड जिल्ह्यातील परळीमध्ये होतं. यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -