घरफोटोगॅलरी'बेबी ऑन बोर्ड' आलियाचा अनोखा ड्रेस पाहून रणबीरलाही वाटलं आश्चर्य

‘बेबी ऑन बोर्ड’ आलियाचा अनोखा ड्रेस पाहून रणबीरलाही वाटलं आश्चर्य

Subscribe

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन करण्यासाठी केलेले वेगवेगळे लूक आलिया सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या हैदराबादमधील ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशन दरम्यान आलियाने अनोखा ड्रेस परिधान केला आहे. ज्या ड्रेसच्या मागच्या बाजूला ‘बेबी ऑन बोर्ड’ असं लिहिलं आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -