घरफोटोगॅलरीPhoto: पनवेलच्या फार्महाऊसवर भाईजाने साजरा केला वाढदिवस

Photo: पनवेलच्या फार्महाऊसवर भाईजाने साजरा केला वाढदिवस

Subscribe

पनवेलच्या फार्महाऊसवर अगदी साधेपणाने सलमान खानने साजरा केला वाढदिवस.

भाईजान, सल्लू, दबंग, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचा आज ५५ वा वाढदिवस आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे सलमाननं आपल्या मुंबईतील घराबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. पण, तरीही चाहत्यांनी अभिनेत्याच्या प्रेमापोटी त्याच्या निवासस्थानाची वाट धरत तिथं केक कापत सलमानचा वाढदिवस साजरा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -