घरफोटोगॅलरीसिंघमच्या 'या' अभिनेत्रीने केलं बिकीनी शूट; चाहते झाले फिदा

सिंघमच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं बिकीनी शूट; चाहते झाले फिदा

Subscribe

अजय देवगनच्या 'सिंघम' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली कलाकार म्हणजे काजल अग्रवाल. काजलने आपल्या अभिनयामधील करिअरची सुरूवात ही २००४ मधल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांचा, 'क्यूं? हो गया ना' या चित्रपटातून केली. बॉलिवुडमध्ये तिला सिंघममुळे प्रसिद्धी मिळाली. यासह काजलने अनेक तामिळ आणि तेळूगू चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीव ट्रिपचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहते तिच्या या फोटोवर फिदा झाले.


हेही वाचा: जातीबाहेरील लग्नाला पालकांचा विरोध; अभिनेत्रीने बांधली गुपचूप लग्नगाठ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -