घरफोटोगॅलरीउन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

Subscribe

बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. अनेकदा उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रिन क्रिम वापरले जाते. तसेच, बाजारातही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. त्याचा त्वचेवर परिणाम देखील होतो. बऱ्याचदा त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत अनेक गैरसमज असतात. उन्हाळ्यात सूर्य किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्याच्या या खास टिप्स...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -