घरफोटोगॅलरी'या' नाट्यगृहाचा होणार कायापालट

‘या’ नाट्यगृहाचा होणार कायापालट

Subscribe

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले होते. अखेर या कामाला काही कंत्राटदारांनी होकार दर्शविल्याने पुन्हा नूतनीकरणाच्या कामाला गती आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -