घरफोटोगॅलरीपाहा : कोकणातील 'शिमगोत्सव'

पाहा : कोकणातील ‘शिमगोत्सव’

Subscribe

'शिमगोत्सव' म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणारा सण. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोकणच्या शिमगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या शिमगोत्सवात गावातील कलाकार विविध रुप धारण करत देव पालख्या घराघरात नाचत घेऊन जातात, अशी काही खास शिमगोत्सवातील क्षणचित्रे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -