ब्यूनोस एयर्स येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. युथ ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. याआधी २०१० आणि २०१४ युथ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळवण्यात अपयश आले होते.
एकूण २७४ किलो वजन उचलत सुवर्णपदक
Gold Morning India!! ???
Jeremy Lalrinnunga becomes the first ever Gold Medallist for #TeamIndia at the @youtholympics Games #BuenosAires2018 as he successfully lifts a combined weight of 274kgs in his #Weightlifting Men’s 62kg Group A event! World, take a bow!#IAmTeamIndia ?? pic.twitter.com/dOCSNeMJdP
— Team India (@ioaindia) October 9, 2018
जेरेमीच्या नवे दोन राष्ट्रीय विक्रम
जागतिक स्तरावर चमकण्याची जेरेमी लालरिनुंगाची ही पहिली वेळ नाही. याआधी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने रौप्य (युथ) आणि कांस्य (ज्युनियर) पदके जिंकली होती. ही पदके जिंकताना त्याने दोन राष्ट्रीय विक्रमीही मोडले होते.
मीराबाई चानूकडून कौतुक
Congratulations Young Jeremy Lalrinnunga on clinching India’s first gold at the Youth Olympic Games. India is proud of you!#YouthOlympics #India #Weightlifting #Gold pic.twitter.com/YlLS6YP6yX
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) October 9, 2018