घरफोटोगॅलरीपितृपक्षामुळे बाणगंगेतील माशांचा बळी

पितृपक्षामुळे बाणगंगेतील माशांचा बळी

Subscribe

हिंदू चालीरीतीनुसार अनंत चतुर्दशी झाली का दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होते ती प्रतिपदाने. हा पितृ पक्ष १५ दिवसांचा असतो. या दिवसात पुर्वजांची आठवण करत त्यांना पिंडदान केले जाते. मात्र या विधी झाल्यानंतरचे निर्माल्य कलशात न टाकता समुद्रात किंवा गंगेत विसर्जन केले जाते. परंतु यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते आणि याचा फटका समुद्रातील माशांना बसतो आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -