ठाणे

ठाणे

ठाण्यात पथदिव्यांच्या जवळून जाताना जरा सावधान ! 

  शहरात रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. याचदरम्यान रस्त्यांसाठी किंवा गॅस, इंटरनेट, दूरध्वनीच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोद काम करताना, कळत नकळत भूमिगत असलेल्या...

डोंबिवलीत भेसळयुक्त तेलाची विक्री

 काही दिवसांपूर्वीच दुधात भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. भेसळयुक्त दूधानंतर आता डोंबिवलीत भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री होत असल्याचे डोंबिवलीत उघडकीस आले आहे....

पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी संबंधित प्रशासनांनी दक्षता घ्यावी

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन २०२३-२४ वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी १०० टक्के खर्च होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश...

पहिल्या दिवशीच नोंदवला गेला ठाण्यात ३०.४५ मिमी पाऊस

वादळी वाऱ्यापाठोपाठ ठाणे शहरात पावसाचे आगमन झाले आहे. पहिल्या दिवशीच बरसलेल्या पावसाची ठाण्यात ३०. ४५ मिमी इतकी नोंद झाली आहे. मंगळवारी रात्री ११.३० ते...
- Advertisement -

‘त्या’ चौघींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविले

महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना बुधवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते...

दोन महिन्यांनी मुंब्रा बायपास झाला खुला

मुंब्रा बायपास रेतीबंदर जवळील मुंब्रा - कौसा बाहयवळण रस्त्यामधील आरओबी पुलाची दुरूस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती कॉंक्रीटीकरण ओव्हरले काम करण्याकरिता बंद करण्यात आला होता....

डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

येथील सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील मांगिलाल मोरे (४०) या रहिवाशाचा विजेच्या धक्क्याने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत रहिवाशांनी काही वेळ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांची बंद दाराआड चर्चा, सत्तेची गणितं बदलणार?

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना-भाजपा युती या निवडणुका एकत्रित लढविणार...
- Advertisement -

चुकीच्या इंजेक्शनने चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून रुग्णालयाची तोडफोड

भिवंडी : भिवंडी शहरातील एका खाजगी रुग्णालयात चार वर्षीय चिमुरडीचा (Death of four-year-old girl in Bhiwandi) चुकीचे उपचार केल्यामुळे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर...

यांची मानसिकता बघा… नागपूरच्या ‘त्या’ जमिनीवरून आव्हाडांची शासनावर टीका

नागपूरच्या सुप्रसिद्ध अंबाझरी तलावाच्या बाजूला ज्या ठिकाणी करोडो रुपये खर्चून आता पर्यटन केंद्र बनवले जात आहे. त्या ठिकाणी 1974 साली शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

होर्डिंग पडून जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

ठाणे : वादळी वाऱ्यामुळे ठाणे शहरात पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवित वा वित्तहानी होऊन नुकसान होणार नाही, या दृष्टीने...

परीक्षा शुल्कामध्ये झालेली भरमसाठ वाढ त्वरीत कमी करा

राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत भरती होणाऱ्या पदांसाठी उमेदवारांकडून १ हजार रूपये परीक्षा शुल्क आकारले जात आहे. सरकारने परीक्षा शुल्कामध्ये प्रचंड...
- Advertisement -

राजकारणापोटी एक शहर बर्बाद करीत आहोत – आव्हाड

ठाणे शहर पोलीस आयुक्त असो नाहीतर महापालिका आयुक्त असो आपण दोघे मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तर आता ड्रग्जमधून देखिल हफ्ते घ्यायला...

अल्प उत्पन्न गटामधील कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधीचा खर्च पालिकेने उचलावा

 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १ जून, २०२३ रोजी पासून अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यविधीचा पुर्ण खर्च पालिका प्रशासन उचलणार आहे. त्याच धर्तीवर...

गुरूवार- शुक्रवार ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा राहणार २४ तास बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सद्याची साठवण क्षमता लक्षात घेता व पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ...
- Advertisement -