घरव्हिडिओ२ हजारांच्या गायब नोटांची केंद्राने दिली माहिती

२ हजारांच्या गायब नोटांची केंद्राने दिली माहिती

Related Story

- Advertisement -

देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटा बाजारातून दोन ते तीन वर्षांपासून कमी झाल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे २००० च्या नोटा चलनातून बंद झाल्या अशा चर्चांना उधाण आलेय. केंद्र सरकारकडून वारंवार दोन हजारांच्या नोटा बंद झालेल्या नाहीत असे स्पष्टीकरण दिले जातेय. तरीही चलनात या नोटी कुठे दिसेनाश्या झाल्याने या नोटा नेमक्या गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. याच प्रश्नानाचे उत्तर आत्ता खुद्द केंद्र सरकारनेचं दिले आहे. त्यामुळे नेमक्या या नोटा गेल्या कुठे हे जाणून घेऊ….

- Advertisement -