घरव्हिडिओ५९ चीनी अ‍ॅप्स भारतात बॅन

५९ चीनी अ‍ॅप्स भारतात बॅन

Related Story

- Advertisement -

भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात तब्बल ५९ चीनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट, युसी ब्राऊजर्ससारखे मोबाईल अॅप्लिकेशन्स देखील आहेत.

- Advertisement -