घरव्हिडिओनितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेशदौरा रद्द करण्यात आला. मात्र हा दौरा माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या ट्वीटमुळे रद्द झाला, असं मत ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या या परदेश दौऱ्यावर भाष्य केलं. याला प्रत्युत्तर देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -