घरव्हिडिओऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमाशी संवाद साधला, तसेच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -