घरव्हिडिओसायली आणि अक्षयने सांगितला बिग बीं बरोबर कामाचा अनुभव

सायली आणि अक्षयने सांगितला बिग बीं बरोबर कामाचा अनुभव

Related Story

- Advertisement -

अमिताभ बच्चन हे ‘एबी आणि सीडी’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एबी आणि सीडी या सिनेमातून अमिताभजींसोबत विक्रम गोखले देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अजोबा आणि नातवाचं एक गोड नात या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

- Advertisement -