घरव्हिडिओमंत्रिमंडळानं मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक बसवण्यासाठी दिली परवानगी

मंत्रिमंडळानं मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक बसवण्यासाठी दिली परवानगी

Related Story

- Advertisement -

महापालिकांमध्ये आयुक्त हे निवडून आलेल्या नगरसेवकांना जवाबदेही असायचे राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये 7 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत बसणारे प्रशासक राज्य सरकारच्या आदेश बरहुकुम कामं करतील. आरक्षणाची टांगती तलवार आणि अपूर्ण राहिलेली विकासकामांमुळे नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढलीय.

- Advertisement -