घरव्हिडिओडिजिटलद्वारे सोने खरेदी करत आहात?

डिजिटलद्वारे सोने खरेदी करत आहात?

Related Story

- Advertisement -

सोने या मौल्यवान धातूची सर्वांना फारच हौस असते. कारण सोने हा असा एक महत्त्वाचा दागिना आहे. जो आपले सौंदर्य खुलवतो आणि अडीअडचणीला देखील मदत करतो. त्यामुळे मोठ्या संख्येने सोने खरेदी केले जाते. त्याचप्रमाणे सोने हा धातू घरात ठेवणे सुरक्षित वाटत नसल्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. परंतु, याकरता बँकेला ठरावीक शुल्क द्यावे लागते. परंतु, आता एक ना पर्याय समोर आला आहे. तो म्हणजे डिजिटल गोल्ड. हे डिजिटल गोल्ड म्हणजे नेमके काय जाणून घेऊया.

- Advertisement -