घरव्हिडिओअजितदादा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कडाडले

अजितदादा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कडाडले

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. सीमावादासंदर्भात बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांनी बैठकीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हँडल हॅक झाले असून कोणीतरी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कारण दिले. यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. असं कुठं असतं का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

- Advertisement -