घरव्हिडिओAjit Pawar: अमित शहा-अजितदादांच्या भेटीमुळे खळबळ, शिंदेंची केली तक्रार?

Ajit Pawar: अमित शहा-अजितदादांच्या भेटीमुळे खळबळ, शिंदेंची केली तक्रार?

Related Story

- Advertisement -

प्रकृतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार पोस्ट करतात की, मला कार्यकर्त्यांना भेटणं शक्य नाही आणि दुसरीकडे त्यांनी दिल्लीवारी केली. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झालीय. अजित पवार अचानक दिल्लीला का गेले? अमित शहांच्या भेटीत नेमकं काय घडलं? याबद्दल तर्कवितर्क लावली जातायत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेतेमंडळींची अस्वस्थता वाढू लागलीय. अमित शहा आणि अजितदादांच्या भेटीनंतर नेमकं काय राजकारण सुरू झालंय.. जाणून घेऊया या व्हिडीओमधून…

- Advertisement -