घरव्हिडिओअजित पवारांची पिचड समर्थकावर टीका; धोतर फेडण्याची वापरली भाषा

अजित पवारांची पिचड समर्थकावर टीका; धोतर फेडण्याची वापरली भाषा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या ग्रामीण भाषेतील लहेजासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. भाषण करताना ते विरोधकांवर बोली भाषेत टीका करतात. मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात अजित पवारांची भाषा टीकेची धनी ठरते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे बोलताना अजित पवारांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले. पिचड यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचे धोतर फेडण्याची भाषा त्यांनी केली आहे.

- Advertisement -