घरव्हिडिओमहामोर्चात कोणीही पैसे देऊन आलेले दिसले नाही- अजित पवार

महामोर्चात कोणीही पैसे देऊन आलेले दिसले नाही- अजित पवार

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर विमानतळ येथे माध्यमांशी संवाद साधताना महामोर्चाबाबत प्रतिक्रिया दिली. महामोर्चामध्ये पैसे देऊन आणलेले असं एकालाही पाहिलं नाही. महामोर्चामध्ये महाविकास आघाडीची एकी दिसून आली. महामोर्चा सारखेच सत्ताधाऱ्यांच्या कामाविरोधात हल्लाबोल करणार, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -