घरव्हिडिओवेतन योजनेबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार - अजित पवार

वेतन योजनेबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार – अजित पवार

Related Story

- Advertisement -

जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानपरिषदेचे सदस्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेबाबतचा मुद्दा पवारांनी सभागृहात मांडला. तसेच यासंदर्भात आम्ही केंद्राशी चर्चा करण्यास तयार आहोत, असं पवार म्हणाले.

- Advertisement -