घरव्हिडिओपुणे शहराच्या नामांतराच्या मुद्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे शहराच्या नामांतराच्या मुद्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उपस्थित केल्यानंतर राज्यभर याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मिटकरींना कानपिचक्या दिल्या आहेत.

- Advertisement -